¡Sorpréndeme!

शेतकऱ्यांना पाठिंबा देत नवजोत सिद्धूंनी घरावर फडकावला काळा झेंडा| Navjot Sidhu | Farmer| Sarkarnama

2021-06-12 0 Dailymotion

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे पंजाबमधील आमदार नवजोतसिंग सिद्धू यांनी त्यांच्या घरावर काळा झेंडा फडकावला. हरियानातील हिस्सारमध्ये शेतकरी आंदोलकावंर पोलिासांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले. शेतकरी मागील वर्षी नोव्हेंबरपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करीत आहेत.
#NavjotSinghSidhu #Residence #BlackFlag #Farmers #Protest #Patiala

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​